TAUKTAE Cyclone Mumbai Palghar Update : तोक्ते चक्रीवादळाचा मुंबई आणि पालघरवर काय परिणाम झाला?

Continues below advertisement

मुंबईत पाऊस आणि वादळ अपडेट : संध्याकाळी 5 पर्यंत कुलाब्यात 189 मिमी तर सांताक्रूझमध्ये 194 मिमी पावसाची नोंद. मुंबई शहर 105 मिमी, पश्चिम उपनगर 115 मिमी, पूर्व उपनगर 61 मिमी, मुंबईत 489 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना, कोणतीही जीवितहानी नाही. तर 26 घटना घर पडण्याच्या घडल्यात.

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram