Thane TAUKTAE Cyclone Effect: ठाण्यातील तलावपाळी परिसरात झाडं कोसळली, वाहतूक ठप्प
Continues below advertisement
मुंबई : तोत्के चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली असून झाडे उन्मळून पडली आहे. बऱ्याच ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला आहे. अशातच मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 15 जण अडकले होते. नौदलाच्या जवानांनी यांची सुखरुप सुटका केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Cyclone Arabian Sea Cyclone Updates Cyclone Tauktae Tauktae Cyclone Tauktae Cyclone Tauktae 2021 Highlights Cyclone Alert