Lalbauge ch Raja Visarjan: दादरमध्ये गणेश विसर्जनाची काय स्थिती? चौपाटीवर काय नियोजन? ABP Majha
मुंबईतील नवसाचा गणपती अशी ओळख असणारा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुक सकाळीच निघालीये. बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सुरु आहे. सकाळी 10.30 वाजता निघालेल्या बाप्पाच्या मिरवणुकीचा आढावा
Tags :
Lalbagh Large Crowd Of Devotees MUmbai Farewell To Bappa Immersion Procession Raja Navsa Ganapati