Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरा,चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

Continues below advertisement

Mumbai Local: पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे येणारी उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत असून  तांत्रिक बिघाड दुरूस्त झाला मात्र तरीही रेल्वे उशिराने धावत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram