Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल
abp majha web team
Updated at:
11 Mar 2023 11:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWestern Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल
लोकल ट्रेननं दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्री अंधेरीतील गोखले पुलाचे गर्डर्स काढून टाकल्यामुळे नियोजित गाड्या रद्द करून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत गोखले पुलाच्या गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत.