Kishori Pednekar | मुंबईकरांनी नववर्षाचं स्वागत यंदा साधेपणाने करा : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईकरांनी न्यु इअर सिलिब्रेशन साधेपणाने साजरा करावं, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. कायदे मोडणाऱ्याला पोलीस महापालिका बघून घेईल, न्यु इअर सिलिब्रेशन करणाऱ्याचा ठरवलेल्या मनसेला महापौरांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.