Web Exclusive : 18 वर्षावरील अनाथांना आता 'तर्पण'चा आधार,'तर्पण'ने उचलली शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

Continues below advertisement

अनाथ बालकांना आधार देणाऱ्या अनेक संस्था आपण आजवर पाहिल्या असतीलच. आज अनेक संस्था आणि राज्य सरकार देखील अनाथ बालकांना आधार देतात. मात्र आता तर्पण ही सामाजिक संस्था 18 वर्षावरील अनाथ बालकांना  आधार देणार आहे. अनाथा आश्रमातून बाहेर पडल्यानंतर 18 वर्षावरील तरुणांसमोर मोठे प्रश्न असतात मात्र आता तर्पण अशा मुलांसाठी काम करणार आहे. विशेष म्हणजे 18 ते 21 वर्षापर्यंत या मुलांना ही संस्था आधार देणार आहे. तर्पण आणि राज्य सरकारमध्ये याबद्दल सामंजस्य करार झाला आहे. तर्पणचे सस्थापक श्रीकांत भारतीय यांनी आज ही माहिती दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram