Web Exclusive | कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी लग्नाचे हॉल ताब्यात
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कोरोना युद्धात लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याच धर्तीवर कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी आता लग्नाचे हॉल ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट.
Continues below advertisement