20 हजार Remdesivir Injection ची मदत करा, पुणे विभागीय आयुक्तांची मुंबई आयुक्तांना विनंती
Continues below advertisement
20 हजार Remdesivir Injection ची मदत करा, अशी विनंती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना केली आहे.
Continues below advertisement