WEB EXCLUSIVE : मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हाॅकी खेळाडूंचा सत्कार, खेळाडूंच्या काय प्रतिक्रिया?

Continues below advertisement

 आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हॉकी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी गोल्डन गर्ल्स पैकी गोल्सची हट्रिक मारलेली वंदना कटारिया, मोनिका मलिक, सुशीला चानू पुखराम्बम आणि रजनी एतिमारपू यांनी उपस्थिती लावली होती. या सर्व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात टीसी म्हणून काम करत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram