दोन डोस घेतलेल्यांसाठी उद्यापासून लोकलप्रवास कसा असेल? जितेंदर श्रीवास्तव यांच्याशी 'माझा'ची बातचित
उद्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा लोकलप्रवास सुरू करण्यात येत असून त्यासाठी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे, शिवाय स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येत आहे.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Mumbai Local Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Mumbai Local Updates Jitender Shrivastav