WEB EXCLUSIVE | शिवजयंतीला वाजतगाजत, जल्लोषात मिरवणुका काढणारच : गिरीश महाजन
Continues below advertisement
WEB EXCLUSIVE | शिवजयंतीला वाजतगाजत, जल्लोषात मिरवणुका काढणारच अशी भूमिका भाजप नेते गिरीश महाजन यांनी घेतली आहे. सरकारला जी कारवाई करायची आहे ती करावी, असंही ते म्हणाले.
Continues below advertisement