WEB EXCLUSIVE : 'पायावर आले तर खांद्यावर घेऊन जावं लागेल' : शिवसेना खासदार अरविंद सावंत ABP Majha
Continues below advertisement
#ABPMajha #ArvindSawant #Mumbai
प्रसाद लाड यांची लायकी नाही. पायावर आलेत तर खांद्यावर घेऊन जावं लागेल अशी त्यांची अवस्था होईल. उद्धव ठाकरे २०१४ साली एकटे उभे राहिले होते. हे सर्व जानकर-भानकर आणि आठवलेसहित सर्व भाजपसोबत गेलेत. एकट्याच्या जिवावर ६३ आमदार आणले होते.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Arvind Sawant Web Exclusive ABP Majha ABP Majha Video