Deepak Kesarkar:महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी देणार,अजित पवारांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार.
Continues below advertisement