Cruise Party चं आयोजन केलं नाही, क्रूझवरील लोकांशी संबंध नाही , Fashion TV चं स्पष्टीकरण

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण फॅशन टीव्हीनं दिलं आहे. क्रूझवर पार्टी आयोजित केली नव्हती, असं फॅशन टीव्हीनं म्हटलं आहे. क्रूझवरील कार्यक्रमाचे आपण फक्त टायटल स्पॉन्सर अर्थात प्रायोजक होतो, असं फॅशन टीव्हीकडून सांगण्यात आलं आहे. क्रूझवर आलेल्या लोकांशी फॅशन टीव्हीचा संबंध नसल्याचंही फॅशन टीव्हीकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करु असंही फॅशन टीव्हीनं म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola