दिवाळीआधी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाही तर मोठी कारवाई करू, 5 विमा कंपन्यांना नोटीस
पाच विमा कंपन्यांविरोधात राज्य सरकारकडून मोठ्या कारवाईचे संकेत मिळताहेत. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही तर मोठी कारवाई करू असा इशाराही देण्यात आला आहे.