Water Taxi : देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचे आज लोकार्पण,मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन
Continues below advertisement
नवी मुंबईकरांचा मुंबई ते नवी मुंबई प्रवास अखेर गुरुवारपासून वेगवान होणार आहे. आजघडीला रस्तेमार्गे मुंबई गाठण्यासाठी एक ते दीड तास लागत असून आता हेच अंतर वॉटर टॅक्सीतून केवळ 35 मिनिटांत पार करता येणार आहे. देशातील पहिल्या वेगवान मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण गुरुवारी, 17 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर नवी मुंबईकरांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. देशातील या पहिल्या वॉटर टॅक्सीचे आज लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर वॉटर टॅक्सीतून केवळ ३५ मिनिटांत पार करता येणार आहे..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Water Taxi Water Taxi Mumbai Water Taxi Navi Mumbai Water Taxi Pm Modi Narendra Modi Aslam Shaikh