Mumbai Water Logging : मुंबईतील सखल भागात पाणी भरायला सुरुवात, Aarey Colony मध्ये पाणी साचलं
Continues below advertisement
पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; उत्तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने पाऊस बरसणार आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणं 100 टक्के भरली आहेत.
Continues below advertisement