Sanjay Rathod EXCLUSIVE : मंत्रिमंडळात परत येण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात : संजय राठोड
Continues below advertisement
संजय राठोड हे मंत्रिमंडळात पुन्हा सामील होणार का? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यात शिवसेना आमदार आणि बंजारा नेता संजय राठोड यांच्या कमबॅकची ही जोरदार चर्चा आहे. संजय राठोड यांनीही परत मंत्रिमंडळात वापसीसाठी बरीच ताकत एकवटली आहे, मात्र यात अडसर ठरू शकतो तो म्हणजे भाजपचा विरोध ज्याचा बंदोबस्त राजकीय भाषेतच करायची तयारी राठोड यांनी केल्याचे दिसत आहे.
Continues below advertisement