
मुंबईत वॉटर रिसायकलिंग कम्युनटी टॉयलेट, मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण
Continues below advertisement
मुंबईत वॉटर रिसायाकलिंग कम्युनटी टॉयलेटचे मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे, यामुळे १ कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे.
Continues below advertisement