Pankaja Munde : महिलांवर होणारे अत्याचार, ओबीसीचा प्रश्न, करुणा शर्मा.. विविध विषयांवर पंकजा मुंडेंचं भाष्य
Continues below advertisement
Pankaja Munde : “महिला अत्याचारांचं प्रमाण वाढला आहे आता कडक शिक्षा झाली तर अशा पद्धतीचे अत्याचार थांबले जाऊ शकतात. आज महाराष्ट्रातील चित्र विदारक आहे डोंबिवलीतील घटनात अंगावर थरकाप उडवणारी आहे. अशा प्रकरणांमध्ये तातडीने शिक्षा झाली पाहिजे ज्यामुळे पुन्हा कुठलाही आरोपी महिलेला हात लावण्याची हिंमत करणार नाही.”
Continues below advertisement