Mumbai Water Cut : अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबणार, 1 एप्रिलपासून पाणी कपातीची शक्यता
Continues below advertisement
यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 1 एप्रिल म्हणजेच उद्यापासून पाणी कपातीची शक्यता आहे...अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे.. त्यामुळे पाऊस लंबल्यास पाण्याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे.. यासाठी एप्रिल महिन्यात आठवड्यातून एकवेळ पाणी कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे... एप्रिल अखेर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी की दोन दिवस याचा निर्णय होणार आहे..
Continues below advertisement
Tags :
Mumbai Water Cut