Amit Shah यांच्या आगमनानची लालबागमध्ये प्रतीक्षा, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त
थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सह्याद्री अतिथीगृहावरुन रवाना होतील. तर दुसरीकडे अमित शाहांच्या दौऱ्यानिमित्त लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाबाहेर पोलिस सुरक्षा वाढवण्यात आलीय.