Wahid Shaikh NIA Raid : वाहिद शेखच्या घरी NIAची सहा तास छापेमारी, नेमकं काय आढळलं?
abp majha web team
Updated at:
11 Oct 2023 06:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाझ्या घरून एनआयएला काहीही मिळालं नाही, त्यांनी काहीच जप्तही केलं नाही, एनआयएच्या छाप्यानंतर वाहिद शेख यांची प्रतिक्रिया.