Mumbai Helicopter at Visarjan Place: जुहू किनापट्टीवर हेलिकॉप्टरद्वारे विसर्जनस्थळी टेहाळणी

मुंबईत पश्चिम उपनगरात जुहूच्या किनाऱ्यावर गणपतींचं विसर्जन केलं जातंय. समुद्र किनाऱ्यावर  जीवरक्षक कर्मचारीही तैनात करण्यात आलेत.  नौदलाच्या हेलिकॉप्टर्सद्वारेही इथं टेहाळणी करण्यात येतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola