Mumbai : विरारमध्ये हॉटेल चालकाची हॉटेलमध्येच आत्महत्या, लोकांची खचाखच गर्दी चालते मग हॉटेल का बंद?

विरारमध्ये गुरुवारी एका हॉटेल व्यवसायिकांनी स्वतःच्या हॉटेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. करुणाकरण पुत्रण असं 48 वर्षीय हॉटेल व्यावसायिकांचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. आर्थिक त्रासाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचं दिसून येतंय. यात पैशासाठी त्रास देणाऱ्या हॉटेलमालकांची नावेही लिहिली. मात्र कोरोनाकाळात डबघाईला आलेल्या नोकरदार वर्ग आणि व्यावसायिक कोणत्या मानसिक स्थितीत आहेत. याच ज्वलंत उदाहरण करुणाकरण आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola