WEB EXCLUSIVE | आजोबांनी केलं आपल्या रिक्षालाच घर; व्हायरल झालेल्या रिक्षाचालक आजोबांची गोष्ट
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज आम्ही तुम्हाला अशा एका रिक्षाचालक आजोबांची गोष्ट दाखवणार आहोत, जे आपल्या नातीच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक करताय. या आजोबांची गोष्ट सोशल मीडियावर सुद्धा खूप वायरल होतीये. आपल्या नातीला स्वतः च्या पायावर उभा करण्यासाठी तिला चांगलं शिक्षण मिळावं व दुसरीकडे आपलं घर चालावं यासाठी वय विसरून काम करणाऱ्या आजोबांशी बातचीत