'Adoption एक गुड न्यूज', पुस्तकाचं प्रकाशन, विनोद तावडेंच्या पत्नी वर्षा तावडेंची संकल्पना

Continues below advertisement

विनोद तावडे यांच्या पत्नी लेखिका वर्षा तावडे यांची संकल्पना असलेल्या 'Adoption एक गुड न्यूज' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मूल दत्तक घेतल्यापासून त्याचे संगोपन आणि त्यातील विविध टप्प्यांबाबतचे अनुभवाधारित लेख या पुस्तकात छापण्यात आले आहेत. या कार्यक्रमात जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram