आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीनं निषेध, एकाच वेळी मोबाईलचा फ्लॅश सुरू करून अनोखं आंदोलन
Continues below advertisement
गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय. एकाच वेळी मोबाईल फ्लॅश सुरु करुन एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय. विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. विरोधीपक्षाच्या अनेकांनी या आंदोलन स्थळी भेटी देखील दिल्या.
Continues below advertisement