Vinod Tawade meets Raj Thackeray : विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
Continues below advertisement
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा आहे.
Continues below advertisement