Vinayak Mete Accident : विनायक मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी ABP Majha

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यानंतर आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola