Ville Parle House Collapse : 8 - 10 घरं नाल्यात कोसळली, मेट्रोच्या कामामुळे अस्थिर झाल्याचा आरोप

Continues below advertisement

विलेपार्लेच्या इंदिरानगर भागात काल रात्री आठ ते दहा घरं नाल्यात कोसळल्याची घटना घडलेय.. मेट्रोच्या कामामुळे घरांना तडे गेल्यामुळेच घरं कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मात्र घरं अस्थिर झाल्याचं कळताच नागरिकांनी आधीच सावधगिरी बाळगत घरं रिकामी केली होती. त्यामुळे जीवितहानी घडली नाहीये... मात्र या घटनेमुळे जवळपास ४० घरं धोकादायक बनल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram