Vile Parle Blood Donation : विलेपार्ल्यात रक्तदान शिबिराचं आयोजन; पोलिस, लोकमान्य सेवा संघाचा सहभाग

रक्तदान हेच जीवनदान आहे  हा संदेश देत,  विलेपार्ले पोलीस ठाणे, भारत विकास परिषद, लोकमान्य सेवा संघ, पारले आणि विलेपार्लेतील मान्यवर सेवाभावी संस्था यांनी एकत्रित रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. विलेपार्लेतील टिळक मंदिरातील सभागृहात हे शिबीर सुरू आहे. सकाळपासूनच रक्तदानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावेळी 700 हून अधिक रक्तदाते सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola