Ganesh Chaturthi : बाल गणेश मित्रमंडळाचा यंदा अनोख्या गणेशोत्सव, केळीच्या खांबापासून साकारली मूर्ती
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 12:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या विलेपार्लेमध्ये बाल गणेश मित्रमंडळाने यंदा अनोख्या पद्धतीने गणपती बाप्पा साकारला आहे. पर्यावरणपूरक आणि अत्यंत नावीन्यपूर्ण अशा केळीच्या खांबापासून मूर्ती बनवलेली आहे. गेल्या वर्षी तुरटीपासून गणपती तयार करण्यात आला होता. पाहूया, केळीच्या खांबापासून कशी साकारण्यात आलीय, गणेशाची मूर्ती..