Vidarbha Yuvasena : युवासेनाप्रमुखपद श्रीकांत शिंदे यांनी घ्यावं, युवासैनिकांची मागणी ABP Majha

आदित्य ठाकरे यांच्या युवासेनाप्रमुख पदाला आव्हान देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न दिसतोय. पूर्व विदर्भातील युवासेनेचे दीडशे पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पूर्व विदर्भातील युवासेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानं ठाकरे गटाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी युवासेनाप्रमुखपद घ्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनाप्रमुखपदालाच त्यांनी थेट आव्हान दिलंय....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola