Vegetable Seller | गटरात पडलेला भाजीपाला पुन्हा विक्रीसाठी, नागरिक संतप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात एक भाजी विक्रेता गटारी तील भाजी काढून पुन्हा विकत असल्याने नागरिकांचा राग अनावर झाला व त्यांनी या हातगाडी भाजीविक्रेता ला पकडून त्याची भाजी फेकून दिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.