Vasai - Naigaon Railway Accident : वसईत लोकल ट्रेनच्या अपघातात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 03:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVasai - Naigaon Railway Accident : वसईत लोकल ट्रेनच्या अपघातात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
वसई आणि नायगांव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना काल राञी ८.५० वाजता घडली आहे.
रेल्वे ट्रॅक फेल्युअर चे काम हे तीन कर्मचारी करत होते. आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.