Vasai News : वसईतल्या रांगोळी कलाकारांच्या गावातं प्रसिद्ध प्रदर्शन ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 04:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईतल्या रांगोळी कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्रमध्ये रांगोळी प्रदर्शन सुरु झालंय. यावर्षी या प्रदर्शनात शिवसेनेतील वादाचे रंगही पाहायला मिळतायत. धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एकाच रांगोळीत कलाकारांनी रेखाटलं आहे. याशिवाय हास्यजत्रा आणि अन्य मालिकांतील कलाकारांनाही रांगोळीत हुबेहुब रेखाटण्यात आलंय...