Vasai | वसईत खदाणीच्या पाण्यात बुडालेल्या मुलींचा शोध सुरु | ABP Majha

वसईत खदाणीच्या पाण्यात  बुडालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. शाळेला दांडी मारुन इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या या मुली काल (12 फेब्रुवारी) आपल्या दोन मित्रांसोबत वसई पूर्व राजीवली परिसरातील खदाणीत फिरायला आल्या होत्या. मात्र सकाळी बाराच्या सुमारास खदाणीच्या पाण्यात त्या दोघीही बुडाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola