Varsha Gaikwad : मुंबईत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
Varsha Gaikwad : मुंबईत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर वर्षा गायकवाड थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्सन केलं जातंय.. खेरवाडी पासुन मिरवणुकीला सुरुवात झालीये... .. दरम्यान याचा आढावा घेत वर्षा गायकवाड आणि आमदारांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी