Vande Bharat Train: गांंधी नगर ते मुंबई वंदे भारत ट्रेन धावणार, मिनी बुलेट ट्रेन
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी नगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आज सकाळी १० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.