Vanchit Bahujan Aghadi Office Kurla : वंचितच्या ऑफिस पाडकामामुळे कुर्ल्यात तणाव कायम

Continues below advertisement

Vanchit Bahujan Aghadi Office Kurla : वंचितच्या ऑफिस पाडकामामुळे कुर्ल्यात तणाव कायम मुंबईच्या कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीचा रास्ताराको, १५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेनं कुर्ल्यातलं अनधिकृत बांधकाम तोडलं, कुठलीही नोटीस न देता कार्यालय तोडल्याचा वंचितचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram