#Vaccination लशींचा पुरवठा झाल्यास मुंबईत 24 तास तीन शिफ्टमध्ये लसीकरण करू : महापौर किशोरी पेडणेकर

Continues below advertisement

मुंबई : राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. आता ही लस मोफत मिळणार की त्यासाठी पैसे मोजावे लागणार यासंदर्भात अजूनतरी निर्णय झालेला नाही. मात्र, याआधीच मुंबई महापालिकेने अजब निर्णय जाहीर केला आहे. 1 मे पासून मुंबईतील 18 ते 45 वर्ष वयोगटातल्यांना लस केवळ खाजगी रुग्णालयांतच मिळणार आहे. म्हणजे सार्वजनिक रुग्णालयात केवळ 45 वर्षांवरील व्यक्तींचेच लसिकरण होणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram