Lockdown Maharashtra : राज्यात सध्या लागू असेलेले निर्बंध वाढणार की घटणार? सरकारचा 15 तारखेला निर्णय

जालना :  आरोग्य विभागातील पद भरती जाहीर झाली असली तरी 2018 मधील मधील वेटिंगमधील नोकरभरती आता तीन वर्षांनंतर नियमात आणि कायद्यात बसत नसल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजप काळातील रखडलेल्या आरोग्य विभागातील पदभरतीबाबत असमर्थता दर्शवलीय. दरम्यान 2018 मधील वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा या परीक्षेत सहभागी व्हावे अशी विनंती राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान या काळात जाहीर झालेली पदभरतीची प्रक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही झाल्यानंतर लगेचच  4 दिवसाच्या आत सुरू होईल असेही ते म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola