Vaccination: लस तुटवड्याचं गंभीर वास्तव... नालासोपारा लसीकरण केंद्रांवर रात्री पासूनच गर्दी ABPMajha
Continues below advertisement
Nalasopara : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोकल मध्ये प्रवेश मिळणार असल्यानं सध्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या कोविड लसीसाठी दुपारी दोन वाजल्यापासून रात्रभर रांगा लावण्यास सुरुवात झाली आहे. वसई विरार महापालिकेला शासनाकडून 4 हजार 850 कोव्हिशिल्ड च्या लससाठा उपलब्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 17 लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस मिळणार आहे. त्यासाठी दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्रभर महिला, पुरुष रांगेत बसले आहेत. लसीकरणासाठी रात्रभर लोक कसे जागरण करत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Vaccination Mumbai COVID Vaccine Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Nalasopara Mumbai Vaccination ABP Majha Vaccination Center Corona Vaccine Shortage ABP Majha Video Nalasopara Vaccination