University Reopen उद्यापासून महाविद्यालयं सुरू, पुणे, नागपूर विद्यापीठांची नियमावली अद्याप जारी नाही
येत्या 20 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जारी केलीय. त्यानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजमधील कॅन्टिन बंद ठेवण्यात येणार आहेत. तर College Campus मधील दुकानंही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही खेळही टाळावेत, असं आवाहन करण्यात आलंय.
Tags :
Mumbai University University Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Shivaji University Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Bahinabai Chaudhari North Maharashtra University