पती-पत्नीच्या भांडणामुळे 10 संसारांची राखरांगोळी, भांडणानंतर पतीनं घर पेटवलं, इतर 10 घरांनाही आग!

Continues below advertisement

Satara : माजगाव इथं पत्नीशी भांडण केल्यानंतर पतीनं स्वतःच्या घराला आग लावली. यावेळी आगीनं रौद्ररुप धारण केल्याने शेजारील 10 घरांनी देखील पेट घेतला. आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयाचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram