Unique Salon | भांडुपमधील 'सलून वाचनालय', वाचन संस्कृती टिकवण्यासाठी अनोखा उपक्रम

सध्या मोबाईल चे युग असल्याने लोकांची पुस्तके वाचण्याची आवड कमी होत जात आहे.अगदी सलून सारख्या ठिकाणी आपला नंबर येई पर्यंत आपण मोबाईलच चाळत बसतो.मात्र लोकांना पुन्हा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी भांडुप मध्ये चक्क सलून मध्येच छोटे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.तर पाहुयात हे सलून आणि त्यातले ग्रँथालय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola