Mumbai : 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली, 15 देशांतील राजदूत मुंबईत ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Oct 2022 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUN दहशतवाद विरोधी समितीच्या बैठकीसाठी 15 देशांतील राजदूत मुंबईत आलेत. ताज हॉटेलमध्ये 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राजदूतांनी श्रद्धांजली वाहिली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही यावेळी उपस्थित होते.