Sandeep Deshpande Threat Call : संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल

Sandeep Deshpande Threat Call : संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल

मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन 

राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत त्यांनी माफी मागावी, मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी अशी उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी 

तर भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचे की नाही याचा विचार आम्ही करू संदीप देशपांडे यांनी जाहीर केली होती भूमिका 

सध्या सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन 

संदीप देशपांडे यांनी या व्यक्तिविरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola